Shopping security
भाषेतून भाषेकडे आणि भाषांतराकडे - भाषा हे संवादाचे साधन आहेच, शिवाय आपले विचार, भावना व्यक्त करणारे एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे भाषेवर सर्वांगीण उहापोह करणारे प्र. ना. परांजपे यांचे हे पुस्तक उपयुक्त ठरावे. पुस्तकाच्या पहिल्या भागात त्यांनी भाषेचा शास्त्रीयदृष्ट्या विचार करून भाषेचे भवितव्य, भाषिक धोरण, मराठीच्या विकासाच्या वाटा, कवितेची भाषा, भाषानियोजन आणि भाषा शिक्षण, अभिवृत्ती आदींचा वेध घेतला आहे.
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : प्र. ना. परांजपे ( P. N. Paranjape)
Binding : Paperback
ISBN No : 9788187549888
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 300gms
Width : 21.5
Height : 14
Length : 1
Edition : 1
Pages : 236
Ships within 48 hours · Estimated delivery Jun 25 - Jun 30
US$40
Get nowSign up to your membership to get coupons up to
15%
Get nowOpportunity to enjoy order discount up to 15% off
Top-Converting Item to Boost Your Average Order